Saam Tv
इंटरनेट स्पीट स्लो झालेला कोणालाच आवडत नाही.
मात्र इंटरनेटचा स्पीड स्लो होण्याचे कारण सर्व्हिस प्रोव्हायडरच असेल असं नाही.
बऱ्याच वेळेस आपल्याकडून काही सामान्य चुका होतात त्याचा परिणाम स्पीडवर होतो.
जर ब्रॉडबॅंड खूप दिवसांपासून ऑन असेल तर काही वेळ स्वित ऑफ करा.
दुसरी ट्रीक म्हणजे तुम्ही राउटरच्या मागे असेलेल्या बटणावर क्लिक करून रीसेट करू शकता.
तुम्ही राउटर कधीच भिंतीजवळ ठेवू नका. त्यामुळे फ्रिक्वेंसी अडकते.
त्याचसोबत राउटरच्या सेटिंगमध्ये जावून तुम्ही डिव्हाइस लिमिट फिक्स करू शकता.