Phone Charging Saving Tricks : फोन वापरत नाही तरी चार्जिंग कमी होते? हे अॅप आताच करा डिलीट

Saam Tv

स्मार्टफोन

स्मार्टफोन आजकाल आपण सर्वच वापरतो. आजच्या काळात ती प्रत्येकाची गरज बनली आहे. पण दिवसभरात इतका वापरतो की चार्जिंग झटक्यात कमी होते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

फोनची बॅटरी कमी?

अनेकदा काहीही न करता आपल्या फोनची चार्जिंग कमी झालेली दिसते. याचे नेमकं कारण तुम्हाला माहित आहे का? हे अॅप डिलीट केल्याने फोनची चार्जिंग वाचू शकते .

Phone Charging Saving Tricks | PINTREST

बॅकग्राउंड अॅप

पहिले कारण म्हणजे आपण फोन जरी बंद केला असला तरी बॅकग्राउंडला असणाऱ्या अॅपमुळे चार्जिंग कमी होत असते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

सोशल मीडिया अॅप्स

सोशल मीडिया अॅप्सच्या अतिवापरामुळे चार्जिंग लवकर तर संपतच असते. याशिवाय इंटरनेट, लोकेशन, नोटीफिकेशन यांचा सारखा वापर केल्याने चार्जिंग लवकर संपते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

व्हिडिओ स्ट्रिमींग अॅप्स

व्हिडिओ स्ट्रिमींग अॅप्समुळे स्क्रिन जास्त वेळ ऑन राहते. व्हिडिओ हाय रिझोल्यूशनमध्ये बघतो, आवाज यामुळे फोनची चार्जिंग एका झटक्यात संपते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

ग्राफिक्स गेमिंग अॅप्स

काही हाय ग्राफिक्स गेम्स खेळल्याने फोन खूप जास्त गरम होतो. मग चार्जिंग लवकर संपते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

व्हॉट्स अॅप आणि टेलिग्राम

व्हॉट्स अॅप आणि टेलिग्राम सारखे अॅप आपण नेहमी वापरतो. मीडिया फाईल्स, डॉक्युमेंट्स जास्त असल्याने फोन स्लो सुद्धा होतो . हे अॅप्स बॅकग्राउंडला चालू असल्याने चार्जिंग लवकर संपते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

गुगल मॅप्स

अनेक गुगल अॅप्स किंवा नेव्हिगेशन अॅप्सचा सतत वापर केल्याने बॅटरी लवकर संपते.

Phone Charging Saving Tricks | PINTREST

Stain Removing Tips : तेल, हळद, चहा... कोणताही डाग असला तरी या उपायांमुळे हट्टी डाग क्षणातच होतील गायब

STAIN REMOVING TIPS | META AI
येथे क्लिक करा