Surabhi Jayashree Jagdish
मराठी आणि उर्दू लेखनातील फरक म्हणजे सरळ आणि उलट लेखन, आपल्या सर्वांना माहित आहे
मराठी आणि उर्दू लेखनातील फरक म्हणजे सरळ आणि उलट लेखन, आपल्या सर्वांना माहित आहे
मराठीची लिपी देवनागरी आहे, तर उर्दूची लिपी अरबी आहे.
अरबी सारख्या भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात.
प्राचीन काळात हाताने लिहिताना लोक उजव्या हाताने लिहित असतं. बऱ्याच लोकांचा उजवा हात हा त्यांचा प्रमुख हात असतो, त्यामुळे उजव्या हाताने डाव्या दिशेने लिहिणे सोपे होते.
देवनागरी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. इंग्रजी आणि इतर पाश्चात्य भाषांमध्येही असंच लिहिलं जातं.
देवनागरी ही प्राचीन भारतीय लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली आहे आणि भारतीय उपखंडात वापरली जाते.