Taj Mahal : ताजमहाल रात्रीच्या वेळेस अंधारात का असतो?

Surabhi Jayashree Jagdish

पर्यटक

ताजमहाल हा जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. तो पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात.

रात्री अंधार

पण तुम्हाला माहिती आहे का ताजमहालमध्ये रात्री अंधार का असतो?

कारण धक्कादायक

रात्रीच्या वेळी ताजमहाल का अंधारात असतो याचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

वेळ

ताजमहाल सकाळी ६ वाजता पर्यटकांसाठी खुला होतो आणि त्याचे दरवाजे संध्याकाळी ६.३० वाजता बंद केले जातात.

मीडिया रिपोर्ट्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताजमहालमध्ये दिवे लावले जात नाहीत याचं कारण म्हणजेच खूप कीटक आहेत. आणि ते प्रकाशाकडे आकर्षित होतात.

कीटक

हे कीटक ताजमहालच्या संगमरवरींवर विष्ठा करतात आणि त्यामुळे त्याची चकाकी जाऊ शकते.

अंधार

यामुळेच रात्री ताजमहाल अंधारात राहतो आणि लाईट्स लावले जात नाहीत.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा