Manasvi Choudhary
मंगळसूत्र हा पारंपारिक दागिना आहे.
विवाहित महिलांच्या सौभाग्याचे प्रतिक मंगळसूत्र आहे.
लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याची परंपरा फार जुनी आहे.
मंगळसूत्र हे देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या संबंधित आहे.
मंगळसूत्र तुटणे विवाहित महिलांसाठी अशुभ मानले जाते
मंगळसूत्र नवरा- बायकोमधील पवित्र बंधन मानले जाते.