Manasvi Choudhary
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते अमित ठाकरे प्रसिद्ध आहेत.
अमित ठाकरे यांचा जन्म २४ मे १९९२ मध्ये झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत.
राजकीय वारसा असलेल्या अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून आमदारकी लढवली होती.
अमित ठाकरे यांनी आर. ए. पोद्दार कॉलेजमधून डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
२७ जानेवारी २०१९ मध्ये अमित ठाकरे यांचा फॅशन डिझाइनयर मिताली बोरूडेशी विवाह झाला.