Kids Monsoon Health: पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारात 'हळदीचं दूध' का असावं आवश्यक?

Tanvi Pol

आरोग्याच्या समस्या जाणवतात

पावसाळ्यात लहान मुलांना अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात.

Kids Monsoon Health

लहान मुलांचे आरोग्य

लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पावसाळ्यात त्यांना दररोज हळदीचे दुध देत जावा.

Kids Monsoon Health | Saam Tv

हळदीचे दूध का फायदेशीर

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.

Kids Monsoon Health

सर्दी आणि खोकल्याचा त्रास

हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत नाही.

Kids Monsoon Health

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पावसाळ्यात हदळीचे दूध दररोज प्यायला दिल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते

Kids Monsoon Health

तापचा त्रास

पावसाळ्यात चिमुकल्यांना ताप आल्यास हळदीचे दूध प्यायल्याने ताप कमी होऊ शकतो.

Kids Monsoon Health | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kids Monsoon Health | Saam Tv

NEXT: पावसाळ्यात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे? दुधात 'हे' घटक नक्की टाका!

Childrens | freepik
येथे क्लिक करा..