Tanvi Pol
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
दालचिनी दुधात घातल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि उष्णता देते.
तुळशीचे पानं विषाणूंशी लढते आणि सर्दी-खोकल्यावर गुणकारी ठरते.
नैसर्गिक मिठास आणि प्रतिकारशक्ती वाढवत.
उष्णता देते आणि स्नायूंना बळकटी देते.
मेंदू आणि शरीरासाठी उपयुक्त, ऊर्जा देतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.