Tanvi Pol
भरपूर भाज्या आणि कमी शेव घालून तुम्ही भेळ खावू शकता.
लोणचं किंवा बटर न घालता खाल्ल्यास फायबरयुक्त मानले जाते.
मीठ आणि मसाला न घालता फ्रूट चाट खावू शकता.
कमी तेलात शिजवलेली, हलकी आणि पचायला सोपी.
कमी कॅलरीचा उत्तम पर्याय.
हेल्दी आणि वजन कमी करण्यास मदत करणारा नवा पर्याय.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.