Healthy Food: गरोदरपणात सतत भूक लागतेय? मग हे हेल्दी स्नॅक्स खा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरोदर महिला

गरोदरपणात महिलांनी विविध पदार्थ खाण्यांची वारंवार इच्छा होते.

Pregnant Women | Social Media

विविध पदार्थ

या वेळी वारंवार भूक लागत असल्यास काही पदार्थ गरोदर महिलांनी खाणे चांगले असते.

Pregnant Women | Social Media

उकडलेले अंडी

गरोदरपणात सातत्याने भूक लागत असल्यास उकडलेली अंडी खाणे फायदेशीर असते शिवाय आरोग्यासाठीही चांगले असते.

Boiled Egg | Canva

भाजलेले चणे

गरोदर महिलांनी भाजलेले चणे खाणेही आरोग्यास हेल्दी फूड म्हणून चांगले ठरते.

Roasted Chana | Canva

पिनट बटर

गरोदर महिला भूक लागलेली असताना पिनट बटरही खावू शकता.

Peanut Butter | Canva

दही

गरोदरपणात सतत भूक लागत असल्यास साखर आणि दही खाणेही चांगले ठरते.

yoghurt | Yandex

ड्रायफ्रुट्स

सुका मेव्याचे सेवन देखील गरोदर महिला करु शकतात.

Dry fruits | Yandex

कलिंगड

कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेही गरोदरपणात सतत भूक लागत असल्यास कलिंगडचे सेवन करु शकतात.

Watermelon | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Social Media

NEXT: पावसाळ्यात बनवा खमंग अन् चविष्ट कोथिंबीर वडी; रेसिपी पाहा

Kothimbir Vadi | Google