Oval Stadium History : 'ओव्हल स्टेडीयम' हे नाव कसं पडलं? वाचा संपूर्ण इतिहास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिकेटचे मैदान

ओव्हल हे इंग्लंडमधील लंडनमधील केनिंग्टन येथील एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे.

The Oval Stadium History | google

नामकरण

१७९० मध्ये या परिसरात एक स्ट्रीट लेआउटची योजना आखण्यात आली होती. त्यामुळे ओव्हल हे नाव पडले.

Oval Stadium England

पहिले क्रिकेट मैदान

Oval हे मैदान १८४५ मध्ये डची ऑफ कॉर्नवॉलकडून मॉंटपेलियर क्रिकेट क्लबने ही जमीन भाड्याने घेतली होती.

Oval Stadium England

पहिली टेस्ट मॅच

१८८० मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टेस्ट येथे झाली, जी इंग्लंडमध्ये खेळण्यात आली.

Oval Stadium England

विजयी मॅच

१८८२ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर सात धावांनी विजय मिळवल्यावर ‘A Sporting Times’ ने इंग्लंडचा obituary दिला. त्यामुळे द अॅशेजची सुरुवात झाली आणि ओव्हल स्टेडीयम इतिहासात अमर झाले.

Oval Stadium England | google

वर्ल्ड कप

ओव्हल स्टेडीयमवर १९७५,१९८३ आणि १९९९ मधील ICC World Cups मधील सामन्यांना देखील इथे स्थान मिळाले आहे.

Oval Stadium England | google

२०२५ नवीन सुविधा

ओव्हलचे भारतीय क्रिकेटशी अतूट नाते आहे. मार्च २०२५ पर्यंत तिथे नवीन सुविधा हॉस्टीटॅलीटी लॉंच, modern viewing gallery, floodlights बसवण्याचे काम सुरु झाले.

Oval Stadium England | google

जुनी माहिती

ओव्हलचे मैदान पुर्वी गॅस-लॅम्पच्या स्वरुपात कृत्रिम प्रकाशयोजना असलेले पहिले क्रीडा क्षेत्र होते.

Oval Stadium England | google

NEXT : चेंगराचेंगरी झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

crowd safety measures | meta ai
येथे क्लिक करा