Sakshi Sunil Jadhav
पुढे आपण चेंगराचेंगरीची धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? हे जाणून घेणार आहोत.
चेंगराचेंगरी झाल्यास घाबरुन धावाधाव करु नका. त्याने आणखी गोंधळ निर्माण होऊ शकतो.
गर्दीला उलट दिशेने जाण्याचा प्रयत्न करु नका.
तुम्ही जर गर्दीमुळे जमिनीवर पडलात तर डोकं आणि छाती झाकून घ्या.
जर तुमच्या बॅग, चप्पल, मोबाईल काही पडलं तर उचलण्याचा प्रयत्न करु नका.
चेंगराचेंगरीच्या ठिकाणापासून जवळचा बाहेर पडण्याचा मार्ग शोधा.
जोर जोर आरडाओरडा, धावाधाव करु नका.