Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांना पार्टी आणि रेव्ह पार्टीमधला फरक समजलेला नाही.
पुढे आपण सोप्या शब्दात हा प्रकार समजून घेणार आहोत.
सामान्य पार्टी घरच्या, घरच्या, ऑफिसच्या कार्यक्रमांसाठी असते. तर रेव्ह पार्टी म्युझिक डान्ससाठी असते.
पार्टीमध्ये जेवण-गप्पांचा आनंद घेता येतो. रेव्हमध्ये जोरदार म्युझिक आणि डान्स करतात.
पार्टी बऱ्याच वेळेस बंदिस्त जागेत करतात. मात्र रेव्ह पार्टी ओपन ग्राउंड किंवा जंगलातही केली जाते.
पार्टीमध्ये वयाची अट नसते. तर रेव्ह पार्टीमध्ये तरुणांची संख्या जास्त असते.
रेव्ह पार्टीमध्ये लेसर लाईट्स,साउंड इफेक्ट्स जास्त असतात. पार्टीतयाचे प्रमाण कमी असते.
रेव्ह पार्टी रात्री सुरु होते आणि पहाटेपर्यंत चालते. तर साध्या पार्टीमध्ये वेळ ठरलेली असते.
NEXT : Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?