बॉलपेनमध्ये खरंच बॉल असतो का? पेनाला बॉलपेन हे नाव कसं पडलं?

Manasvi Choudhary

नावामागील रहस्य

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी अशा वापरतो ज्याचा अर्थ किंवा त्याला नाव कसं पडलं? हे याविषयी आपल्याला माहित नसते.

Ball Pen

पेनाला नवा कसं पडलं?

तुमच्यापैकी अनेकांनी बॉलपेन वापरलाच असेल, पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का बॉलपेन या पेनाला बॉलपेन हे नाव कसं पडलं असेल? कोणी ठेवलं असेल हे नाव? चला तर मग जाणून घेऊया.

Ball Pen

अशी होती समस्या

पूर्वीच्या काळी जेव्हा शाईचे पेन वापरले जायचे, तेव्हा पेनामधील शाई लिक व्हायची. यामुळे कपडे आणि कागद खराब व्हायचे.

Ballpoint Pen Name History

बिरो पेन असे देखील म्हणतात

बॉलपेननला बिरो पेन असे देखील म्हणतात यामागचं कारण म्हणजे हंगेरीतील लैस्जलो बिरों याने भाऊ जॉर्ज बिरोसोबत बॉलपेन बनवायला सुरूवात केली ज्यामुळे या पेनला बॉलपेन आणि बिरो पेन असे म्हणतात.

Who Invented Ballpoint Pen

अस पडलं बॉलपेन नाव

बिरो यांनी वर्तमानपत्राची शाई पाहिली जी खूप लवकर सुकायची. त्यांनी तशीच जाड शाई पेनसाठी तयार केली आणि पेनाच्या टोकाला छोटा फिरणारा बॉल बसवला.

How Ballpen Works, | yandex

असा होतो फायदा

तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर, पेन खरेदी केल्यानंतर सुरूवातील पेनाच्या टोकावर एक लहान बॉल लावलेला असतो.

Fountain Pen vs Ballpen

शाई लिक होत नाही

पेन कागदावर उमटवल्यानंतर बॉल कार्टेजमधून शाई घेतो आणि कागदावर उमटवतो. पूर्वी बॉलपेन नव्हता त्याआधी पेनमधील शाई लिक व्हायची.

Ballpen History

next: पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

येथे क्लिक करा...