Manasvi Choudhary
जेवणात कच्चा कांदा खायला अनेकांना आवडतो.
जेवणाच्या ताटात पदार्थासाह कांदा देखील वाढतात.
कच्चा कांदा खाण्याचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे आहेत.
कच्च्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे खाल्लेले अन्न योग्यरित्या पचन होते.
कांदा जेवणाला एक विशिष्ट आणि तिखट चव देतो, ज्यामुळे जेवण अधिक चवदार लागते.
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी ही पोषणतत्वे असतात, जी शरीरासाठी चांगली असतात.
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने हृदयासाठी देखील फायदेशीर मानली जातात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.