Manasvi Choudhary
प्राणी हे त्यांच्या प्रजाती, वातावरण आणि इतर घटकांवर अवलबूंन असतात.
उंदीरचे आयुष्यमान अन्न, पाणी आणि निवारा यागोष्टीवर अंवलबून असते.
घरातील आणि जंगलातील उंदीर जगण्याचा वेगवेगळा आहे.
नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या उंदीराना शिकार होण्याचा धोका अधित असतो.
उंदीर साधारणपणे १ ते २ वर्ष जगतात.
काही प्रजातीचे उंदीर ३ वर्षापर्यंत देखील जगू शकतात.
उंदरांचा जन्मदर खूप जास्त असतो, दरवर्षी सुमारे ६० बाळे होतात आणि ते दोन वर्षांपर्यंत जगू शकतात.