Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
आठवड्यानुसार रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे.
रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळेल.
सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्याने लाभ होतो.
रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करा.
रविवारी ओम सूर्याय नम:ओम वासुदेवाय नम: ओम आदित्य नम: हे मंत्र म्हणा.
रविवारी देवाजवळ तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेवाची कृपा राहते.
रविवारी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. लाल कपडे घालून तुम्ही सूर्यदेवाची पूजा करा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.