पूजा करताना मंदिरात का वाजवतात घंटा; जाणून घ्या त्यामागील कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण

आपल्यापैंकी प्रत्येकजण मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवतात.

Everyone | Yandex

मंदिरात किंवा घरात

मात्र तुम्हाला माहिती आहे का? मंदिरात किंवा घरात पुजा करताना घंटी का वाजवली जाते.

In the temple or at home | Yandex

भारतात

भारतात प्राचीन काळापासून मंदिरात घंटा वाजवण्याची परंपरा असलेली दिसून येते.

In India | Yandex

विविध

प्रत्येक मंदिरात आपल्याला लहान घंटेपासून अधिक मोठ्या आकाराच्या घंटा दिसून येतात.

Various | Yandex

अध्यात्मिक कारण

मंदिरात घंटा वाजवल्याने देव प्रसन्न होत असून आपल्या मनाला शांतीही मिळते.

Spiritual Reason | Yandex

ध्वनी

मंदिरात घंटा वाजवल्यानंतर एक ऊँ असा ध्वनी कानाला ऐकू येतो,ज्याने देव प्रसन्न होतात असे मानले जाते.

sound | Yandex

सकारात्मक उर्जा

मंदिरात घंटेच्या आवाजामुळे मनात एक उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

Positive Energy | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Tip | Yandex

NEXT: कोणत्या दिवशी नखे कापावीत ?

Nails cutting | Yandex