Astrology Tips: कोणत्या दिवशी नखे कापावीत?

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Nail Cutting | Yandex

नखांची काळजी

नखांची काळजी घेताना काही गोष्टीचे नियम पाळले पाहिजेत.

Nail Cutting | Canva

हा दिवस असतो शुभ

ज्योतिष शास्त्रानुसार, नखे कापण्यासाठी सोमवार हा दिवस शुभ मानला जातो.

Nail Cutting | Yandex

आर्थिक समस्या होते दूर

मंगळवारी नखे कापल्याने आर्थिक अडचणीत सुटका होते.

Nail Cutting | Yandex

जीवनात होते प्रगती

बुधवारी नखे कापल्याने व्यक्तीची जीवनात प्रगती होते.

Nail Cutting | Canva

कुटुंबासोबच प्रवास होतो

जर तुम्ही शुक्रवारी नखे कापली तर तुमचा कुटुंबियासोबत सुख:द प्रवास घडेल.

Nail Cutting | Yandex

या दिवशी कापू नये नखे

शनिवार हा नखे कापण्यासाठी चांगला नाही, या दिवशी कधीही नखे कापू नये.

Nail Cutting | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health | Social Media