Children's Day : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनीच 'बालदिन' का साजरा केला जातो?

Bharat Jadhav

का साजरा केला जातो बालदिन

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. भारतात बालदिन साजरा करण्यामागे दोन कारणे आहेत. मुलांना विशेष वाटण्यासाठी साजरा केला जातो. मुलांचे आवडते 'चाचा नेहरू' यांची जयंतीही याच दिवशी असते.

Jawaharlal Nehru | yandex

मुलांसाठी अनेक उपक्रम

बालदिनानिमित्त अनेक शाळांमध्ये अभ्यास नसल्याने मुलांसाठी खेळाचे आयोजन केले जाते. बालदिनी मुलांना भेटवस्तू दिल्या जातात.

Jawaharlal Nehru | yandex

याच दिवशी का साजरा केला जातो बालदिन ?

UN ने २०नोव्हेंबर १९५४ रोजी बालदिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तर भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनापूर्वी २०नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात होता.

Jawaharlal Nehru | yandex

नेहरू मुलांविषयी काय म्हणायचे

आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. आम्ही त्यांना ज्या पद्धतीने आणू ते देशाचे भविष्य ठरवेल.

Jawaharlal Nehru | yandex

कधी साजरा करण्यात आला बालदिन

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर २७ मे १९६४ रोजी त्यांच्या प्रेमामुळे बालदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर निर्णय घेऊन नेहरू यांच्या जन्मदिनी दरवर्षी १४नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्याचे ठरवले.

Jawaharlal Nehru | yandex

बालदिन कसा साजरा केला जतो?

बालदिनानिमित्त मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. या दिवशी शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मुलेही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात.

Jawaharlal Nehru | yandex

या शैक्षणिक संस्था केल्या सुरू

तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केल्या.

Jawaharlal Nehru | yandex

Next :

येथे क्लिक करा

दिवाळी पाडव्याच्या दिवशी या तीन राशीचे लोक होतील मालामाल, तुमची रास यात आहे का?