साम टिव्ही ब्युरो
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.