Vishal Gangurde
प्राजक्ता माळीचा दिवाळी लूक चर्चेत आला आहे.
प्राजक्ताच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ पडली आहे.
प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी', 'हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली.
प्राजक्ता हास्यजत्रेमधील 'वाह दादा वाह' या डॉयलॉगमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाली.
प्राजक्ताने दिवाळीनिमित्त लाँग ड्रेस घातला आहे.
प्राजक्ताने मेहंदी रंगाचा सिंगलेट अनारकली ड्रेस घातला आहे.
प्राजक्ता माळीने या ड्रेसवर मॅचिंग क्रिस्टल नेकलेस आणि कानातले घातले आहेत.