Diwali 2023: राज्यातील राजकीय नेत्यांची राजकीय दिवाळी; AI नं बनवलेले खास फोटो चर्चेत

Vishal Gangurde

शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिव्यांच्या प्रकाशात दिवाळी

Political Diwali 2023 , Sharad pawar AI photo | Esakal

उद्धव ठाकरे

शिवसेना- (ठाकरे गट) पक्षप्रमुख यांची खास दिवाळी

Political Diwali 2023 , Uddhav thackeray AI photo | Esakal

राज ठाकरे

राज ठाकरे यांचा एआय निर्मित खास लूक

Political Diwali 2023 , Raj thackeray AI photo | Esakal

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असून ते फटाक्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

Political Diwali 2023 , Ajit pawar AI photo | Esakal

देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिवाळीनिमित्त एआय निर्मित खास लूक

Devendra Fadnavis | Esakal

जयंत पाटील

राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खास छबी

Jayant Patil | Esakal

सुप्रिय सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा चेहऱ्यावरील स्मितहास दाखवणारा एआय जनरेटेट फोटो चर्चेत

Supriya Sule | Esakal

रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दिवाळीनिमित्त AI निर्मित लूक

Ramdas athawale | Esakal

छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रसन्न मुद्रेचा खास एआय लूक

chhagan bhujbal | Esakal

Next: दिवाळीला कुरकुरीत शंकरपाळ्या बनवा, जाणून घ्या सोपी रेसीपी

Shankarpali Recipe in marathi | Yandex
येथे क्लिक करा