Tanvi Pol
आपल्यापैंकी प्रत्येकाने लग्नात गेल्यानंतर नवरा-नवरीच्यामध्ये अंतरपाट धरलेला पाहिला असेल.
लग्नाचे विधी सुरु असताना हा अंतरपाट धरला जातो.
मात्र या पाठचे कारण तुम्हाला कधी माहिती होते का?
लग्नात अंतर्पाठ हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक विधी असतो,
जो हिंदू लग्न पद्धतीत विशेष महत्त्वाचा मानला जातो.
अंतरपाट वैवाहिक जीवनाच्या शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.