Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मानुसार महिलांच्या सोळा श्रृंगाराला विशेष महत्व आहे.
सोळा श्रृगांरापैकी एक म्हणजे सिंदूर मानले जाते.
हिंदू धर्मात सिंदूर लावण्याची परंपरा फार जुनी आहे.
विवाहित महिला कपाळावर सिंदूर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी विवाहित महिला कपाळावर सिंदूर लावतात.
पौराणिक माहितीनुसार, माता पार्वती देखील सिंदूर लावत असे.
सिंदूर लावण्याची परंपरा रामायणात देखील होती.