Manasvi Choudhary
लाल धागा बांधण्याचे फायदे अनेक आहेत. अनेक लोक हातात लाल धागा बांधतात.
लाल धागा वाईट शक्तापासून सरंक्षण करण्याचे काम करतो.
मंगळचा रंग लाल असल्याने कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होण्यासाठी फायदेशीर होतो.
हातात लाग धागा बांधून पूजा करण्याचे शुभ मानले जाते.
मंगळवारी हातात लाल धागा बांधण्याचे शुभ मानले जाते.
हातात लाल धागा बांधल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.