Manasvi Choudhary
कोरी चहा पिण्याचे आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत.
कोरी चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स हे गुणधर्म असतात.
मधुमेहाचा धोका असणाऱ्यांनी कोरी चहा पिणे फायदेशीर असेल.
शरीरातील रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास कोरी चहा फायदेशीर आहे.
कोरी चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते यामुळे पोटदुखी आणि अपचन देखील दूर होते.
कोरी चहा प्यायल्याने त्वचेतील संसर्ग कमी होण्यास मदत होतो.
कोरी चहा प्यायल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते.