Manasvi Choudhary
हॉटेलमध्ये बेडशीट या पांढऱ्या रंगाच्या असतात.
मात्र तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की हॉटेलमधील बेडशीट पांढऱ्या रंगाच्या का असतात.
हॉटेलमध्ये पांढर्या बेडशीट असण्याचं कारण म्हणजे स्वच्छता.
पांढऱ्या बेडशीट स्वच्छ करणं खूप सोपं आहे.
हॉटेल्समध्ये एकाच वेळा अधिकाअधिक बेडशीट एकत्र धुतले जातात यामुळे रंग उडण्याची भिती नसते.
बेडशीट या रंगीत असल्यास त्यांचा रंग फिकट होतो.
रंगाच्या बेडशीटचा रंग काही दिवसांनी उडालेला दिसतो तसं पांढऱ्या बेडशीटचं नसते.
पांढरा रंग लक्झरी लाईफस्टाईलशी संबंधित मानला जातो.