Manasvi Choudhary
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या सौंदर्याने आजही वेड लावते.
मोनालीसाच्या फोटोंना चाहते पंसती देतात.
नुकतेच मोनालीसाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी मोनालिसाने खास स्कर्ट टॉप परिधान केला आहे
या फोटोतील मोनालीच्या अदा पाहून चाहते भलतेच घायाळ झाले आहेत.
मोनालीसाने हटके लूक केला आहे जो तिच्या चाहत्यांच्या देखील पंसतीस आला आहे.
सोशल मीडियावर मोनालीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.