Manasvi Choudhary
साजूक तूपाचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो.
साजूक तूप केवळ जेवणाची चव नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॅटी एॅसिड असते ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज होते.
तुमचे ओठ फाटले असतील तर तुम्ही साजूक तूप लावू शकता.
चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी साजूक तूपाचा वापर फायदेशीर राहील.
डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर तुम्ही साजूक तूपाने मालिश करा.
डार्क स्किनची समस्या दूर करण्यासाठी साजूक तूप अत्यंत फायद्याचे मानले जाते.