Manasvi Choudhary
केळी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जातात.
केळी कधी खावी जाणून घ्या.
केळी सकाळी किंवा दुपारच्या वेळी खाणे योग्य मानले जाते.
रात्री कधीही केळी खाऊ नये.
सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची पातळी वाढते, जी आरोग्यासाठी चांगली असते
दुपारच्या वेळी केळी खाणे देखील फायदेशीर मानले जाते, कारण ते ऊर्जा प्रदान करते आणि पोट भरलेले ठेवते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.