Manasvi Choudhary
डोहाळे जेवण ही मराठी संस्कृतीतील परंपरा आहे.
डोहाळे जेवण हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला एक सुखद क्षण आहे.
महिलेला गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात यामुळे बाळाच्या इच्छेनुसार आईला खावेसे वाटते.
सातव्या महिन्यात डोहाळे जेवण कार्यक्रम केला जातो.
सातव्या महिन्यात बाळाची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि या दरम्यान बाळाला अधिक अन्नपुरवठ्याची आवश्यकता असते.
वैज्ञानिक माहितीनुसार सातव्या महिन्यात महिलेला संपूर्ण विश्रांतीची गरज असते.
अशावेळी पूर्वी महिलांना आराम मिळत नसे. यामुळे सातव्या महिन्यात महिलांना माहेरी पाठवण्याची प्रथा होती.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.