Manasvi Choudhary
लग्नाच्या प्रथा पद्धती आजही पाळल्या जातात.
लग्नानंतर पुरूषांनी कोणत्या बोटात अंगठी घालावी माहितीये का?
लग्नानंतर पुरूषांनी डाव्या हाताच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकेत अंगठी घालावी.
भारतीय संस्कृती परंपरेनुसार डाव्या हाताच्या अनामिकेत घालण्याची पद्धत आहे.
लग्नाची अंगठी डाव्या हाताच्या चौथ्या बोटात घालण्याच्या पद्धतील रिंग फिंगर असे म्हणतात.
डाव्या हाताच्या अनामिका बोटात लग्नात अंगठी घातल्याने या बोटाला प्रेमाची रक्तवाहिनी मानले जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.