Kardora: पुरूष कमरेला करदोरा का बांधतात?

Manasvi Choudhary

पद्धत

हिंदू शास्त्रानुसार, पुरूषांच्या कमरेला करदोरा बांधण्याची जुनी पद्धत आहे.

Kardora | Social Media

करदोरा

अनेक पुरूष त्यांच्या कमरेला करदोरा बांधतात.

Kardora | Social Media

कारण

मात्र यामागचे खरे कारण माहित आहे का?

Kardora | Social Media

वाईट नजरेपासून संरक्षण

काळ्या रंगाच्या धाग्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते.

Kardora | Social Media

पैशांची अडचण होते दूर

पुरूषांनी कमरेला करदोरा बांधल्याने पैशांची अडचण दूर होते असे मानतात.

Kardora | Social Media

कमरेचे घर्षण होते

कमरेला करदोरा बांधल्याने कमरेचे घर्षण होते.

Kardora | Social Media

प्रथमोपचार

फार पूर्वी शेतीची कामे करताना साप चावण्याची भिती अशावेळी सर्पदंश झाल्यास करदोऱ्याचा वापर होत होता.

Kardora | Social Media

करदोरा

सर्पदंश झाल्यानंतर कमरेचा करदोरा काढून त्याजागी लावला जात होता.

Kardora | Social Media

NEXT: Peacock Feather: घरात मोरपिस लावल्याने काय होते?

येथे क्लिक करा...