Peacock Feather: घरात मोरपिस लावल्याने काय होते?

Manasvi Choudhary

मोरपिस

घराच्या मुख्य दरवाजातून घरामध्ये नकारात्मक तसेच सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Peacock Feather | Social Media

नकारात्मकता होते दूर

मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरातील नकारात्मकता दूर होते.

Peacock Feather | Social Media

वैवाहिक अडथळे होतात दूर

बेडरूममध्ये मोरपिस लावल्याने वैवाहिक अडथळे दूर होतात.

Peacock Feather | Social Media

सकारात्मकता राहते

मोरपिस देवघरात ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते.

Peacock Feather | Social Media

सुख-समृद्धी येते

मोरपिस घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.

Peacock Feather | Social Media

वास्तुदोष होतो दूर

घरात मोरपिस ठेवल्याने घरातील वास्तुदोष नाहीसे होतात.

Peacock Feather | Social Media