Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नातील विधींना विशेष महत्व आहे. लग्नात नवरीच्या माथेवर कुंकू लावण्याची पद्धत आहे.
सौभाग्याचे प्रतीक लाल रंगाचे कुंकू मानले जाते. लग्नामध्ये अंगठीच्या सहाय्याने नवरी मुलीच्या भांगेत कुंकू भरले जाते.
शास्त्रानुसार कुंकू लाल रंग वाईट शक्तीपासून दूर ठेवण्यास मदत करते.
लग्नामध्ये अंगठीच्या सहाय्याने नवरी मुलीच्या भांगेत कुंकू भरले जाते.
शास्त्रानुसार कुंकू लाल रंग वाईट शक्तीपासून दूर ठेवण्यास मदत करते. लग्नात अंगठीने कुंकू माथेवर लावल्याने पतीचे प्रेम आणखी फुलून येते.
अंगठीला कुंकू लावून पती पत्नीला वचन देतो की तिच्यावर मनापासून प्रेम करतो. लग्नात सोन्याचा अंगठीचा वापर धन आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून केला जातो.