Manasvi Choudhary
टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान लग्नबंधनात अडकली आहे.
हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालशी लग्नगाठ बांधली आहे.
सोशल मीडियावर हिनाने लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
हिना खानने आणि रॉकी मागील १३ वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
हिनाचा पती रॉकी जयस्वाल बिझनेसमॅन आणि चित्रपट निर्माता आहे.
रॉकी जयस्वालचा स्वत:चा कपडे ब्रँड देखील आहे.