Manasvi Choudhary
सण असो वा कोणताही कार्यक्रम महिला पारंपारिक साजश्रृंगार करतात.
सिल्क साडी पॅटर्न शोभून दिसतील असे ब्लाऊज डिझाइन्स पाहूया.
सिल्क साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे लूक थोडा हटके होईल.
सिल्क साडीवर डिझाइन केलेले एम्ब्रॉयडरी ब्लाऊज उठून दिसतील.
सिंपल साडीलूकवर तुम्ही गोल नेक गळ्याचा ब्लाऊज परिधान केल्यास तुमचा लूक सुंदर दिसेल.
यामुळेच महिलांसाठी स्टायलिश व्हि नेक ब्लाऊज पॅटर्न सांगणार आहे.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला देखील तुम्ही अश्या पद्धतीने व्हि नेक करू शकता.