Manasvi Choudhary
अळूची पाने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि अॅटिऑक्साइडचे प्रमाण अधिक असते.
आहारात अळूची भाजी खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.
अळूंची पानांचे सेवन केल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए असते यामुळे दृष्टी देखील सुधारण्यास मदत होते.
अळूंची पानांची भाजी खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात याशिवाय पचनक्रिया देखील सुधारते.
अळूच्या पानांचे सेवनक केल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो.
अळूच्या पानांमध्ये पॉलीफिनॉल्स विपुल प्रमाणात असते यामुळे कॅन्सरचा धोका देखील कमी होतो.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.