Manasvi Choudhary
अनेकांना गोड खाण्याची सवय असते. मात्र गोड खाणे शरीरासाठी घातक देखील ठरू शकते.
अनेकांना साखर खाण्याची आवड असते असे लोक गोड पदार्थ जास्त खातात.
मात्र साखर खाल्ल्याने शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात
साखरेमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी साखर खाणे टाळावे.
साखरमध्ये कॅलरीज अधिक असतात यामुळे जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने वजन देखील वाढण्याची शक्यता असते.
साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात यामुळे हृदयविकार असणाऱ्यांनी साखर खाण्याचे प्रमाण कमी करावे.
साखर अतिप्रमाणात खाल्ल्याने यकृत आणि किडनीचे आजार देखील होऊ शकतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.