Manasvi Choudhary
सेल्फी हा शब्द आपल्या दैंनदिन जीवनातला आहे.
सेल्फी या शब्दाला मराठीत काय म्हणतात
दैंनदिन वापरातील अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात.
सेल्फीला मराठीत स्वचित्र असे म्हणतात.
अनेकांना सेल्फी या शब्दाचा मराठी अर्थ माहित नाहीये.
सेल्फी हा विशेषत: फ्रंट कॅमेऱ्याने घेतला जातो.
सेल्फी काढण्याची सर्वांचीच आवड असते. कोणत्याही ठिकाणी आपण सेल्फी काढतो.