Manasvi Choudhary
आपण सर्वचजण गुगलवर काही ना काही सर्च करतो
मात्र महिला गुगलवर काय सर्च करतात तुम्हाला माहितीये का?
टॉप ट्रेंडनुसार महिला गुगल सर्चची माहिती समोर आली आहे.
महिला गुगलवर मेकअप विषयीची माहिती शोधत असतात.
स्किन केअर, ब्युटी टिप्स, हेअर टिप्स याविषयी महिला गुगल सर्च करतात.
प्रत्येक उत्पादनाच्या ब्रॅडविषयीची माहिती महिला गुगलवर शोधतात.