Manasvi Choudhary
मराठी टिव्ही विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री विदुला चौघुले.
विदुलाने तिच्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
विदुला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
हल्लीच विदुलाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
विदुलाने बोल्ड लूकमधे बिकनीत फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर विदुलाच्या फोटोंवर कमेंट्सने येत आहेत.
नेटकऱ्यांना विदुलाचा हे फोटो पसंत आले नसल्याचे समोर आले आहेत.