Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणजे पद्मश्री अशोक सराफ.
अशोक सराफ आज त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
याचनिमित्त अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेऊया.
अशोक सराफ याचं नाव 'अशोक' कसं पडलं? तुम्हाला माहितीये का?
माहितीनुसार, अशोक सराफ यांची मोठी बहीण विजया अभिनेता अशोक कुमार यांची चाहती
चित्रपटातील त्यांचे अभिनय तिला भावतात यामुळेत तिने धाकट्या भावाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव अशोक ठेवायला सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून 'अशोक' हे नाव ठेवण्यात आलं.