Manasvi Choudhary
सकाळची सुरूवात जीवनात मोठा बदल घडवून आणते.
सकाळच्या वाईट सवयी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोबाईलचा वापर करणे टाळा.
सकाळी नाश्ता करण्याची सवय नसणे.
सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणे
सकाळी उठल्यानंतर शरीराची हालचाल न करणे
सकाळी उठल्यानंतर शरीराची स्वच्छ न राखणे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.