Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील काही चुकांमुळे आरोग्यावर परिणाम होतो.
उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवण्याची अनेक महिलांना सवय असते.
मात्र उकडलेले बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये.
उकडलेले बटाटे अधिक काळ टिकावेत म्हणून फ्रिजमध्ये ठेवत असाल तर असे करू नका.
फ्रिजमध्ये बटाटे टिकत नाहीत तर बटाट्याचं टेक्चर बिघडते.
फ्रिजमध्ये उकडलेले बटाटे ठेवल्याने त्याची मूळ चव नष्ट होते.
उकडलेले बटाटे जास्ती दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने ते खराब होतात.
फ्रिजमध्ये बटाटे ठेवल्याने त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात.
उकडलेले बटाटे सामान्य तापमानवर मोठ्या भांड्यात साल न काढता ठेवल्यास ते स्वच्छ राहतील.