महिला डोक्यावर पदर का घेतात? कारण वाचून...

Manasvi Choudhary

प्रथा पद्धती

भारतीय संस्कृतीत विविध प्रथा पद्धती मानला जातात.

भारतीय संस्कृती

पद्धतीनुसार भारतीय संस्कृतीत महिला डोक्यावर पदर घेतात.

जुनी परंपरा

डोक्यावर पदर घेण्याची जुनी परंपरा आहे.

डोक्यावर पदर

मंदिरात किंवा पूजेच्या वेळी महिला डोक्यावर पदर घेतात.

परंपरा

मात्र ही परंपरा कशी सुरू झाली असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.

कारण काय

माहितीनुसार, फार पूर्वीपासून स्वत:च्या संरक्षणासाठी महिला डोक्यावर पदर घायच्या.

|

वैज्ञानिक कारण

विज्ञानानुसार, आकाशीय विद्युत लहरी डोक्यात प्रवेश करतात यामुळ व्यक्तीला राग येणे , डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात.

नकारात्मक उर्जा

नकारात्मक उर्जांपासून संरक्षण होण्यासाठी महिला डोक्यावर पदर घेतात.

NEXT: Misal Pav Recipe: हॉटेल स्टाईल झणझणीत मिसळ पाव घरी करण्याची सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...