Misal Pav Recipe: हॉटेल स्टाईल झणझणीत मिसळ पाव घरी करण्याची सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

मिसळ पाव

मिसळ पाव खायला सर्वानाच आवडते.

Misal Pav Recipe | Google

सोपी रेसिपी

घरी मिसळ पाव बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Misal Pav Recipe | Yandex

साहित्य

मिसळ पाव बनवण्यासाठी मटकी, फरसाण, पाव, ओलं खोबरं, कांदे, टोमॅटो, आले, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, लाल मिरची, धना पावडर, मसाला, हळद, तेल, मोहरी, जिरे, मीठ हे साहित्य घ्या.

Misal Pav Recipe | Google

मटकी स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम गॅसवर कुकरमध्ये मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून त्यात थोडी हळद, मीठ आणि पाणी घाला.

Misal Pav Recipe | Yandex

पेस्ट करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये आलं, कांदा, लसूण, ओले खोबरे, टोमॅटो याची पेस्ट करा.

Misal Pav Recipe | Yandex

फोडणी द्या

आता एका मोठ्या कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ताची फोडणी द्या.

Misal Pav Recipe | Google

पेस्ट चांगली परतून घ्या

नंतर या मिश्रणात हळद, तिखट आणि धना पावडर घालून पेस्ट चांगली परतून घ्या.

Misal Pav Recipe | yandex

मटकी शिजवून घ्या

संपूर्ण मिश्रण शिजेपर्यत मटकी आणि गुळाचा छोटा तुकडा आणि मीठ घाला.

Misal Pav Recipe | Google

मिश्रण शिजवून घ्या

नंतर मिश्रणात थोडे पाणी घालून चांगले शिजवून घ्या. मिश्रण शिजताना त्यावर झाकण ठेवा.

Misal Pav Recipe | Yandex

मिसळ पाव तयार

अशाप्रकारे सर्व्हसाठी मिसळ पाव तयार आहे.

Misal Pav Recipe | Yandex

NEXT: Breakfast Time: सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

येथे क्लिक करा...