Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
सकाळी नाश्ता केल्याने शरीराची स्थिती सुधारते.
सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ ८ ते १० ही आहे.
सकाळी शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी असते अशावेळी नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
शास्त्रानुसार जर तुम्ही उशीरा उठत असाल तर तुम्ही झोपेतून उठल्यानंतर एका तासाच्या आत नाश्ता करणे.
रात्रीच्या जेवणानंतर ८ तासांच्या गॅपमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते.
नाश्त्याला फळे, उकडलेले कडधान्ये असा हलका आहार घेतल्याने पचनक्रिया देखील सुधारते.