Manasvi Choudhary
नवराने लग्नापूर्वी त्वचेची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
बेसन हळदीचे उटण तयार करून त्वचेला लावावे.
दिवसभरात ८ ते ९ तास झोप होणे आवश्यक आहे.
बाहेर पडताना त्वचेला सनस्क्रिन लावा तसेच घराबाहेर जाताना चेहरा झाकून घराबाहेर पडा.
दिवसातून ४ तासाने चेहरा धुवत जा.
काकडी बीट, संत्र,गाजर या भाज्यांचा ज्यूस करून प्या.
आठवड्यातून २ वेळी स्क्रब केल्यास त्वचा उजाळते.
रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून मॉईश्चरायजर लावा